आज "सिनियर,सब-ज्युनिअर. ज्युनिअर,मास्टर्स पुरुष व महिला बेंचप्रेस पॉवरलिफ्टिंग निवड चाचणी स्पर्धा
महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य सिनियर,सब ज्युनीयर,ज्यनिअर मास्टर्स, पुरुष,महिला गटाची पॉवरलिफ्टिंग निवड चाचणी स्पर्धा दिनांक २८ ते २९ सप्टेंबर २०२४ रोजी * *नागरिक सहाय्य केंद्र संचालित ज्ञानेश्वर विद्यालय, रफि किडवाई मार्ग वडाळा मुंबई ४०००३१ या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे.
या राज्य स्पर्धेतून १४ ते १८ ऑक्टोंबर २०२४ या कालावधीत गोवा या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठीचा महाराष्ट्राचा संघ निवडण्यात येणार आहे.
स्पर्धेची प्रवेशिका maharashtrapowerlifting 2020@gmail.com या ईमेलवर पाठवावी. लिखित स्वरूपात स्पर्धेच्या बैठकी दरम्यान संजय सरदेसाई यांच्याकडे सुपूर्द करावी.
या स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी स्पर्धा संचालक - सूर्यकांत गर्दे-९८६९७३६७११ , प्रशांत सरदेसाई-९८२०३७०४९७ , जितेंद्र यादव -९८१९५९३५९० यांच्याशी संपर्क करावा.
Post a Comment
0 Comments