Type Here to Get Search Results !

माहुल येथील वेंगसरकर क्रिकेट अकादमीची निवड चाचणी २३ ऑक्टोबरला

 


माहुल येथील वेंगसरकर क्रिकेट अकादमीची  निवड चाचणी २३ ऑक्टोबरला 


मुंबई, २१ ऑक्टोबर :  माहुल, चेंबूर  येथील  वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या वतीने १३ ते १९ या वयोगटातील मुलांसाठी  बुधवार, २३ ऑक्टोबरला  दुपारी ३.०० ते ६.०० या वेळेत निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले असून १ सप्टेंबर २००५ ते ३१ ऑगस्ट २०१२ या दरम्यानच्या काळात जन्मलेली  मुले या चाचणीसाठी पात्र ठरतील. इच्छुक मुलांनी वरील दिवशी क्रिकेट किट, क्रिकेटचा पांढरा गणवेश आणि जन्माच्या दाखल्यासह माहुल, चेंबूर येथील वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या मैदानावर निवड चाचणीसाठी उपस्थित राहावे. 


अधिक माहितीसाठी अमित जाधव यांच्याशी भ्रमणध्वनी क्रमांक ८६५५३३७८८५ किंवा ७०२११४७४७५  येथे  संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments