राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा बीच कबड्डी संघ
जाहीर!
मुंबई, उत्तराखंड येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दिनांक ९ ते १३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान होणाऱ्या बीच कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या पुरुष व महिला
संघांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. महिला संघाचे संघनायिका म्हणून पौर्णिमा
जेधे (मुंबई) तर पुरुष संघाचे संघनायक म्हणून शंकर गदई (अहमदनगर) महाराष्ट्राचे नेतृत्व
करणार आहेत.
महाराष्ट्राचा महिला
संघ:
संघनायिका: पौर्णिमा जेधे (मुंबई शहर), याशिक
पुजारी - मुंबई
उपनगर, सिद्धी चाळके –
रत्नागिरी, रचना म्हात्रे –
रायगड, अंकिता चव्हाण –
पुणे, प्राजक्ता पुजारी –
ठाणे, प्रशिक्षक: जिग्नेश मोरे, व्यवस्थापिका:
दर्शना सणस
महाराष्ट्राचा
पुरुष संघ:
संघनायक: शंकर गदई (अहमदनगर), चिन्मय गुरव –
ठाणे, साहिल राणे –
मुंबई शहर, हर्ष माने - पिंपरी चिंचवड, आकाश रुडले
- मुंबई उपनगर, आदित्य शिंदे
–
अहमदनगर, प्रशिक्षक: निलेश शिंदे, व्यवस्थापक:
दिनेश घावडे
बीच कबड्डी स्पर्धेतील महाराष्ट्राच्या संघाकडून दमदार
कामगिरीची अपेक्षा!
राष्ट्रीय स्तरावर चमकदार प्रदर्शन करून महाराष्ट्र संघ स्पर्धेत उत्कृष्ट यश
संपादन करेल, अशी
सर्वांना अपेक्षा आहे.
.jpeg)
Post a Comment
0 Comments